लोकसहभाग वाढण्यासाठी लोकमेळावे घ्या-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी | Take public meetings to increase public participation - Chief Executive Officer Jitendra Dudi

शिराळा:शिक्षकांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व नवकल्पना याद्वारे शिक्षणाचा दर्जा उंचवावा असे प्रतिपादन सांगली जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
लोकसहभाग वाढण्यासाठी लोकमेळावे घ्या-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी | Take public meetings to increase public participation - Chief Executive Officer Jitendra Dudi
पाडळी (ता शिराळा ) येथील मॉडेल स्कुल भेटीवेळी बोलत होते. गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शिक्षक स्व-सक्षमता प्रशिक्षण वर्गास भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची त्यांनी पाहणी केली.
लोकसहभाग वाढण्यासाठी लोकमेळावे घ्या-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी | Take public meetings to increase public participation - Chief Executive Officer Jitendra Dudi
गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी मॉडेल स्कुल संदर्भातील नवी जुनी बांधकामे, क्रीडांगण विकास, डिजीटलवर्ग, हँडवॉश स्टेशन,शैक्षणिक साहित्य निर्मिती योजनांचा आढावा सादर केला.
लोकसहभाग वाढण्यासाठी लोकमेळावे घ्या-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी | Take public meetings to increase public participation - Chief Executive Officer Jitendra Dudi
शाळेतील ग्रंथालय संगणक कक्ष, प्रयोगशाळा इत्यादी कामकाजाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्य केले. लोकसहभाग वाढवण्यासाठी लोकमेळावे घेणेबाबत सूचित केले.
लोकसहभाग वाढण्यासाठी लोकमेळावे घ्या-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी | Take public meetings to increase public participation - Chief Executive Officer Jitendra Dudi
यावेळी विस्तार शिक्षण अधिकारी विष्णु दळवी, बाजीराव देशमुख,सुनंदा पाटील, केंद्रप्रमुख सुहास रोकडे,सरपंच सत्यवान पाटील, उपसरपंच अंजली पाटील,माजी उपसरपंच महादेव पाटील,संदीप चव्हाण वरीष्ठमुख्याध्यापक विठ्ठल पाटील, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.
लोकसहभाग वाढण्यासाठी लोकमेळावे घ्या-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी | Take public meetings to increase public participation - Chief Executive Officer Jitendra Dudi
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments