BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव यांचा सत्कार | Sub-Maharashtra Kesari Pai. Sampatrao Jadhav felicitated

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव यांचा सत्कार | Sub-Maharashtra Kesari Pai. Sampatrao Jadhav felicitated 



उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव यांचा सत्कार | Sub-Maharashtra Kesari Pai. Sampatrao Jadhav felicitated 

चिंचोली (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीचे, उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव यांची निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. 



उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव यांचा सत्कार | Sub-Maharashtra Kesari Pai. Sampatrao Jadhav felicitated 

 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी, विश्वासचे संचालक सुहास पाटील, एम. एस. कुंभार, कोंडीबा चौगुले, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


 

उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव यांचा सत्कार | Sub-Maharashtra Kesari Pai. Sampatrao Jadhav felicitated 



हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments