BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वाभिमानीचा शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

स्वाभिमानीचा  शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana


स्वाभिमानीचा  शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana

 
 शिराळा : शिराळा येथे शेतकर्यांना १० तास  वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला बझार जवळ शिराळा- कोकरूड या मुख्य रस्तावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनास विविध पक्ष व संघटनांनी पाठींबा दिला.
स्वाभिमानीचा  शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार  राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा व्हावा व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन केले आहे. त्यास पाठींबा म्हणून शिराळा येथे आंदोलन करण्यात आले. 
स्वभिमानीचा शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  राम पाटील,  सम्राटसिंह शिंदे,यावेळी वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा सम्राट शिंदे  बाबासाहेब पाटील  वंचित बहुजन आघाडी  जिल्हा अध्यक्ष राजेश गायगवाळे, संभाजीराव नलवडे, रवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिराळा तालुक्यात हिंस्श्र प्राण्याचा वावर वाढल्याने शेतीला रात्री पाणी पाजणे धोकादायक  आहे. त्यामुळे शेती पंपासाठी दिवसा वीज द्यावी. बिबटे,गवे यांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली. 
स्वभिमानीचा  शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana
 
यावेळी  निनाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष  प्रतापराव यादव, देवेंद्र धस, कुलदीप निकम, अजय निकम, फत्तेसिंग गायकवाड ,जयसिंगराव गायकवाड, तानाजीराव गायकवाड, विजय जाधव, निखिल कांबळे, आकाश कांबळे. बाबासाहेब पाटील, सचिन शिंदे, किरण दिवटे, अमोल दिवटे, बाबा कदम उपस्थित होते. यावेळी शिराळा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
स्वभिमानीचा  शिराळ्यात रास्तारोको | Shirala Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana

 


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

1 Comments

  1. Casino Archives - Dr.MCD
    Casino. A new casino, with its own special 김제 출장샵 entrance, is 영천 출장마사지 open to 목포 출장샵 play and is located 광주광역 출장샵 within. It's also offering free poker to everyone! Players 통영 출장샵

    ReplyDelete