BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा - कोकरूड मार्गावर भागाईवाडी फाटा येथे सम्राट रेस्टॉरंट सुरु | Samrat Restaurant started at Bhagaiwadi Fata on Shirala-Kokrud road

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा:शिराळा - कोकरूड मार्गावरील भागाईवाडी फाटा (ता.शिराळा) येथील   सम्राट रेस्टॉरंट या एक्झिक्युटिव्ह  हाॅटेलचे उद्घाटन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते झाले. 

शिराळा - कोकरूड मार्गावर भागाईवाडी फाटा येथे सम्राट रेस्टॉरंट सुरु | Samrat Restaurant started at Bhagaiwadi Fata on Shirala-Kokrud road
 
      नाईक पुढे म्हणाले, शिराळा तालुक्यातील वाढती पर्यटकाची संख्या लक्षात घेऊन, सर्व सोयींयुक्त असे प्रशस्त हाॅटेल शिराळा तालुक्यात  सम्राट आणि महेश गायकवाड या युवकांनी सुरू केले आहे. स्वकर्तृत्ववाने नवी पिढी उद्योग सुरू करत आहे, हे शिराळा तालुक्यातील आशादायी चित्र आहे. शिराळा तालुक्यात औद्योगिक विकासाबरोबरच पर्यटन विकासातून देखील रोजगार निर्मिती होत आहे. 

शिराळा - कोकरूड मार्गावर भागाईवाडी फाटा येथे सम्राट रेस्टॉरंट सुरु | Samrat Restaurant started at Bhagaiwadi Fata on Shirala-Kokrud road
 
 यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजीत देशमुख, वारणा कारखाना संचालक डॉ.प्रतापराव पाटील,  तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, रणधीर नाईक ,  वारणा कारखाना संचालक विजय पाटील, दीपक पाटील, बबलू शेळके,बाबा पाटील,महेश गायकवाड, सम्राट गायकवाड  उपस्थित होते. 

शिराळा - कोकरूड मार्गावर भागाईवाडी फाटा येथे सम्राट रेस्टॉरंट सुरु | Samrat Restaurant started at Bhagaiwadi Fata on Shirala-Kokrud road

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments