BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी रविंद्र कोकाटे | Ravindra Kokate as the President of Shirala Assembly Youth Congress

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी रविंद्र कोकाटे | Ravindra Kokate as the President of Shirala Assembly Youth Congress




शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी रविंद्र कोकाटे | Ravindra Kokate as the President of Shirala Assembly Youth Congress

शिराळा विधानसभा मतदार संघाच्याच्या  युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी  मांगले येथील श्री रविंद्र राजाराम कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी रविंद्र कोकाटे | Ravindra Kokate as the President of Shirala Assembly Youth Congress

 

   शिराळा विधानसभा मतदार संघातून दोन हजार युवकांनी सभासद नोंदणी करून कोकाटे यांना पसंती दिली होती. आज सायंकाळी पाच वाजता या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. रवींद्र कोकाटे हे १७५८  मताने बिनविरोध निवडून आले.  शिराळा विधानसभा मतदार संघातून युवक अध्यक्ष पदाकरिता तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड रवी पाटील यांनी रविंद्र  कोकाटे यांची  शिफारस केली होती.

शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी रविंद्र कोकाटे | Ravindra Kokate as the President of Shirala Assembly Youth Congress




हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments