BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement




 रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement


शिराळा :शिराळा तालुक्यात  रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी बैलगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली.



 रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement

सकाळ पासून बालचमुनी गल्ली बोळात शरीरास अपायकारक नसणाऱ्या  फुलांच्या पासून नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगाचा वापर केला. तरुणानी कोरड्या रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर करत अत्यंत शांततेत पण उत्साहात रंगपंचमी साजरी केली.

 रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement



 अनेक ठिकाणी युवती व महिलांनी ही रंगपंचमी उत्साही वातावरणात साजरी केली.  गेली दोन वर्षे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रंगपंचमी साजरी करण्यात आली नाही. त्याची कसर यावर्षी भरून काढली.

 रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement



 रंगपंचमी उत्साहात | Rangpanchami in excitement




हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments