BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali

चिखली (ता. शिराळा)  येथील हनुमान यात्रेनिमीत्त  आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्ती मध्ये  पै. प्रदीप ठाकुरने डाव मारला पण तो अंगावर आल्याने पै. उदय खांडेकर विजय झाला. 

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali
 
दुसऱ्या क्रमांकाची पै.ओमकार भाटमारे विरूद्ध अमर पाटील ही  कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पै. नामदेव केसरे, अभिजीत भोसले, अक्षय शिंदे, दिग्विजय जाधव,  विशाल जाधव,  यांनी अत्यंत प्रेक्षणीय लढती करत विजय मिळविला.

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali

पंच म्हणून पै. संदीप पाटील, दिपक कुरणे, दगडू गोसावी, शिवाजी  लाड, रंगराव पाटील, दत्ता आंधळकर, मारुती पाटील, भास्कर नायकवडी, दिपक गायकवाड, एल. बी. पाटील, भीमराव पाटील, प्रकाश तानवडे, हौसेराव पाटील  यांनी काम पाहिले. 

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali
 
मैदानाचे उद्घटन ,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सरपंच राजेंद्र नाईक,  विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष अमरसिंह नाईक, पंचायत  समितीचे माजी सभापती सम्राट नाईक, देवेंद्र नाईक , शहाजी नाईक, उपसरपंच सचिन पाटील, महादेव पाटील, गोरख कुरणे, दिनकर सावंत, सुदेश चौगुले, शामराव कुरणे,  विक्रम पाटील, सचिन पाटील अभिजित पाटील, महादेव पाटील, सुरेश मोहिते-पाटील, प्रकाश पाटील,  यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali
 
 या मैदानात अत्यंत प्रेक्षणिय लढती कुस्ती शौकिनांना पहावयास मिळाल्या. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार मानसिंगराव नाईक यांनी तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक यांनी  पुरस्कृत केली होती. कुस्ती निवेदक म्हणून ईश्वरा पाटील यांनी काम पहिले.

चिखली येथील मैदानात पै. उदय खांडेकर विजयी | Pai Uday Khandekar wins the wrestling match at Chikhali

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments