BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा युवक संघटनेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन | Organizing various competitions on the occasion of Silver Jubilee of Shirala Youth Association.

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 शिराळा युवक संघटनेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन | Organizing various competitions on the occasion of Silver Jubilee of Shirala Youth Association.


शिराळा युवक संघटनेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन Organizing various competitions on the occasion of Silver Jubilee of Shirala Youth Association. 

  शिराळा युवक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत  सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. यावर्षी शिराळा युवक संघटनेचा  रौप्यमहोत्सव आहे. याचे  औचित्य साधून शिराळा शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी दिली.

शिराळा युवक संघटनेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन Organizing various competitions on the occasion of Silver Jubilee of Shirala Youth Association.

 

    यावेळी पाटील म्हणाले, आता पर्यंत या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप, युवकांसाठी क्रिकेट व कॅरम स्पर्धेचे आयोजन, कोरोना काळात संघटनेने रोगप्रतिकारक शक्तीवर्धक बुस्टर बॉटल्सचे मोफत वाटप ,पूरग्रस्त कुटूंबांना जीवनावश्यक  वस्तूंचे वाटप ही केले आहे.

शिराळा युवक संघटनेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन Organizing various competitions on the occasion of Silver Jubilee of Shirala Youth Association.

 

  रौप्यमहोत्सव असल्याने  संघटनेच्यावतीने  भव्य फुलस्पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पोलिस ग्राउंड शिराळा येथे केले आहे. कॅरम स्पर्धेचे हि आयोजन करण्यात येणार आहेत. या  पुढील काळात ही  सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात शिराळा युवक संघटना अग्रेसर राहिल. यावेळी लालासो तांबीट, प्रशांत कांबळे, रवि यादव, वैभव कुंभार, राहुल पवार, मंगेश कांबळे,विनोद घाडगे ,धर्मेंद्र आलेकर, आसिफ काजी, संघटनेचे  सर्व सदस्य उपस्थित होते.

शिराळा युवक संघटनेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन Organizing various competitions on the occasion of Silver Jubilee of Shirala Youth Association.

 
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments