BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वरसाधना संगीत विद्यालयात दोन महिन्याच्या विविध कला शिबिराचे आयोजन | Organizing various art camps for two months at Swarsadhana Sangeet Vidyalaya

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 स्वरसाधना संगीत विद्यालयात दोन महिन्याच्या विविध कला शिबिराचे आयोजन | Organizing various art camps for two months at Swarsadhana Sangeet Vidyalaya




 स्वरसाधना संगीत विद्यालयात दोन महिन्याच्या विविध कला शिबिराचे आयोजन Organizing various art camps for two months at Swarsadhana Sangeet Vidyalaya



शिराळा  येथील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या  वर्धापन दिनानिमित   2 एप्रिल 2022 ते 2 जून 2022 या दरम्यान गायन ,वादन, चित्रकला,शुद्धलेखन, सुगम गायन ,कराओके गायन अशा  ललित कलांचे शिबिराचे आयोजन करण्यात  आले आहे.  

 स्वरसाधना संगीत विद्यालयात दोन महिन्याच्या विविध कला शिबिराचे आयोजन Organizing various art camps for two months at Swarsadhana Sangeet Vidyalaya

 

हे   स्वरसाधना संगीत विद्यालय 2018 पासून कार्यरत आहे.या  विद्यालयच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत आहेत. संगीत विद्यालयाचे  विक्रम दाभाड़े यांच्या  संकल्पनेतून   संगीत शिक्षणाबरोबर मुलाना कार्यक्रम ,सहल अशा  अनेक उपक्रमामुळे इतर विषयाचे माहिती देण्याचे काम केले जाते.

 स्वरसाधना संगीत विद्यालयात दोन महिन्याच्या विविध कला शिबिराचे आयोजन Organizing various art camps for two months at Swarsadhana Sangeet Vidyalaya



 स्वरसाधना रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकाराना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.  हे  शिबिर भव्य स्वरूपाचे असून कालावधी दोन महीने आहे. संगीत प्रेमींनी  या संधीचा फायदा घ्यावा असे  आवाहन संस्थापक अध्यक्ष विक्रम दाभाड़े यांनी  केले आहे.

 स्वरसाधना संगीत विद्यालयात दोन महिन्याच्या विविध कला शिबिराचे आयोजन Organizing various art camps for two months at Swarsadhana Sangeet Vidyalaya



हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments