SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
नगरपंचायतीने राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे- नगरसेवक केदार नलवडे| Nagar Panchayat should prepare first agriculture budget in the state- Corporator Kedar Nalwade

शिराळा: शिराळा नगरपंचायतीने शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे अशी मागणी नगरसेवक केदार नलवडे यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे केली निवेदनाद्वारे केली.
नगरपंचायतीने राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे- नगरसेवक केदार नलवडे| Nagar Panchayat should prepare first agriculture budget in the state- Corporator Kedar Nalwade
या निवेदनात म्हटले आहे,.शिराळा नगरपंचायत झाल्याने येथील शेतकर्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजना व सुविधा पासून अलिप्त व्हावे लागत आहे. त्यामुळे शेतीपूरक उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे शिराळा नगरपंचायतीने शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रमाणे शेती साहित्य, अवजारे उपलब्ध करून द्यावीत.
नगरपंचायतीने राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे- नगरसेवक केदार नलवडे| Nagar Panchayat should prepare first agriculture budget in the state- Corporator Kedar Nalwade
यासाठी नगरपंचायतीने २०२२/२०२३ मध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी बजेट सादर करावे. त्यामुळे शेती व कृषी उद्योग यांना उर्जित अवस्था येण्यास मोठी मदत होणार आहे.
नगरपंचायतीने राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे- नगरसेवक केदार नलवडे| Nagar Panchayat should prepare first agriculture budget in the state- Corporator Kedar Nalwade
यावेळी नगरसेवक केदार नलावडे, रामभाऊ जाधव ,हारून शेख , राहुल खबाले , साैरभ नलवडे उपस्थित होते.
नगरपंचायतीने राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे- नगरसेवक केदार नलवडे| Nagar Panchayat should prepare first agriculture budget in the state- Corporator Kedar Nalwade
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
0 Comments