SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
नाटोली सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील | Mahadev Patil as President and Dattatraya Nakil as Vice President of Natoli Seva Society

नाटोली ता . शिराळा येथील नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ . यु . एस . वाटेगांवकर यांनी काम पाहीले .
नाटोली सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील | Mahadev Patil as President and Dattatraya Nakil as Vice President of Natoli Seva Society
यावेळी नुतन अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय नाकील, संचालक , शंकर पाटील , अधिक पाटील , सुरेश कापूरकर , अर्जुन मगदुम , शिवाजी नाकील , रविंद्र पाटील , नामदेव कांबळे , सुरेश माने , भामाताई पाटील , शुभांगी पाटील , तानाजी पाटील , बाबासो पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नाटोली सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील | Mahadev Patil as President and Dattatraya Nakil as Vice President of Natoli Seva Society
यावेळी संस्थेचे सचिव , बाजीराव पाटील , अनिल पाटील, डॉ . यशवंतराव कुलकर्णी, आनंदराव चव्हाण, सुरेश आवळेकर , विजय पाटील , शशिकांत पाटील , किरण कुलकर्णी , बाजीराव पाटील , संभाजी नाकील , उदयसिंह निंबाळकर , तानाजी निंबाळकर , उपसरपंच काशिनाथ पाटील , अजित पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष , उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते .
नाटोली सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील | Mahadev Patil as President and Dattatraya Nakil as Vice President of Natoli Seva Society
नाटोली सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील | Mahadev Patil as President and Dattatraya Nakil as Vice President of Natoli Seva Society
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
0 Comments