BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोतोली कुस्ती मैदानात पै. प्रताप पाटीलने घिस्सा डावाने मिळवला विजय | Kotoli wrestling ground pai. Pratap Patil won by a landslide

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

कोतोली कुस्ती मैदानात पै. प्रताप पाटीलने घिस्सा डावाने मिळवला विजय | Kotoli wrestling ground pai. Pratap Patil won by a landslide


कोतोली कुस्ती मैदानात पै. प्रताप पाटीलने घिस्सा डावाने मिळवला विजय | Kotoli wrestling ground pai. Pratap Patil won by a landslide

कोतोली((ता. शाहुवाडी ) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या  कुस्ती मध्ये पै. प्रताप पाटील कोतोली याने पै. सौरभ खोत वर घिस्सा डावाने विजय मिळवला.

कोतोली कुस्ती मैदानात पै. प्रताप पाटीलने घिस्सा डावाने मिळवला विजय | Kotoli wrestling ground pai. Pratap Patil won by a landslide
 

दुसऱ्या क्रमांकाच्या  लढतीत पै. प्रथमेश गुरव शिराळे खुर्द याने पै. बबलू सुतार याच्यार गुणाने  मत केली.  तिसऱ्या क्रमांकाच्या  लढतीत पै. दत्ता बानकर मल्ल विद्या कुस्ती केंद्र शेड्गेवादी विरुद्ध सचिन खोत भोसले व्यायामशाळा सांगली यामध्ये दत्ता बानकर विजयी. पै. करतार कांबळे  पेरीड याने पै. तम्मा येळवी  बेनापूर याच्यावर सालतो डावावर विजय मिळवला.

कोतोली कुस्ती मैदानात पै. प्रताप पाटीलने घिस्सा डावाने मिळवला विजय | Kotoli wrestling ground pai. Pratap Patil won by a landslide
 

पंच म्हणून डी,आर.जाधव, बाजीराव पाटील, पै. महेश पाटील, रंगराव पाटील, संदीप दळवी, राहुल जाधव,प्रकश पाटील यांनी काम पहिले. ऑलम्पिकवीर बंडा पाटील ,हिंद केसरी दिनानाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदानात माजी सरपंच पांडुरंग पाटील, संपत पाटील, बंडा नलवडे, सुरेश पाटील, प्रकाश कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती, कुस्ती  निवेदक म्हणून सुरेश जाधव यांनी काम पहिले. 

कोतोली कुस्ती मैदानात पै. प्रताप पाटीलने घिस्सा डावाने मिळवला विजय | Kotoli wrestling ground pai. Pratap Patil won by a landslide

  

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments