BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अमरसिंह नाईक सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जालिंदर जाधव तर उपाध्यक्षपदी माणिक खबाले | Jalindar Jadhav as the President of Amarsingh Naik Seva Society and Manik Khabale as the Vice President

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

animated-butterfly-image-0289
साक्षी मोबाईल शिराळा
विश्वासचं अतुट नातं

शिराळा: भटवाडी  (ता.शिराळा) येथील अमरसिंह नाईक सेवा सोसायटीच्या  अध्यक्षपदी  जालिंदर जाधव तर उपाध्यक्षपदी  माणिक खबाले यांची  बिनविरोध निवड झाली .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  सहायक निबंधक डी.एस. खताळ यांनी काम पहिले. यानिवडीनंतर प्रचिती दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी सर्व संचालक मंडळाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

अमरसिंह नाईक सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जालिंदर जाधव तर उपाध्यक्षपदी  माणिक खबाले | Jalindar Jadhav as the President of Amarsingh Naik Seva Society and Manik Khabale as the Vice President
 
यावेळी नूतन  अध्यक्ष जालिंदर जाधव , उपाध्यक्ष माणिक खबाले .संचालक  सुभाष गावडे, शंकर चव्हाण, तुषार चव्हाण, भरत मोहिते, विश्वास चव्हाण, महादेव चव्हाण, सौ.राणी देशमुख  यांचा सत्कार करण्यात आला. 

अमरसिंह नाईक सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जालिंदर जाधव तर उपाध्यक्षपदी  माणिक खबाले | Jalindar Jadhav as the President of Amarsingh Naik Seva Society and Manik Khabale as the Vice President
animated-thank-you-image-0019
प्रो.प्रा. अतुल चं पारेख
अल्पावधीत ग्राहकांनी गौरविलेले सौ.सुलभा भाभी यांचे दुकान
 
यावेळी संस्थेचे सचिव जगन्नाथ शेवाळे, उपसरपंच मच्छिंद्र चव्हाण, शामराव चव्हाण,हौसेराव देशमुख, संतोष मोहिते, तुकाराम गायकवाड, भिमराव चव्हाण,लालासो चव्हाण, अर्जुन चव्हाण, गजेंद्र खबाले, विशाल चव्हाण, शशिकांत गावडे, सचिन गायकवाड,अक्षय गायकवाड,कृष्णात चव्हाण, प्रमोद चव्हाण, कल्पना जाधव,कृष्णात खबाले, विकास चव्हाण उपस्थित होते.

अमरसिंह नाईक सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जालिंदर जाधव तर उपाध्यक्षपदी  माणिक खबाले | Jalindar Jadhav as the President of Amarsingh Naik Seva Society and Manik Khabale as the Vice President

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments