वंचित बहुजन आघाडी शिराळाच्यावतीने शिराळा नगरपंचायत प्रस्तावित शिवनी येथील कचरा डेपोस विरोध असल्याचे निवेदन शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना देण्यात आले. या बद्दल एक शिराळचे सुजाण नागरिक म्हणून आपले मत नोदवा.आपले नाव व वैयक्तिक असलेले मत गुप्त ठेवले जाईल. हा निर्णय किती टक्के लोकांना योग्य वाटतोय याची टक्केवारी जाहीर केली जाईल.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments