BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नागा सोबतचा व्हिडीओ केल्याबद्दल वन गुन्हा दाखल | Forest case filed for making video with snake

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 


नागा सोबतचा व्हिडीओ केल्याबद्दल वन गुन्हा दाखल  | Forest case filed for making video with snake

नागा सोबतचा व्हिडीओ केल्याबद्दल वन गुन्हा दाखल  | Forest case filed for making video with snake

   

बावची ता. वाळवा जि.सांगली येथील प्रदीप अशोक अडसुळे  (वय 22 याने नाग पकडून त्याच्या  सोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल त्याचे वर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

नागा सोबतचा व्हिडीओ केल्याबद्दल वन गुन्हा दाखल  | Forest case filed for making video with snake
 

सदरची कारवाई सांगलीचे  उपवनसंरक्षक विजय  माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ .अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली  शिराळचे  वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले  इस्लामपूर, वनरक्षक अमोल साठे बावची व निवास उगले , भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

नागा सोबतचा व्हिडीओ केल्याबद्दल वन गुन्हा दाखल  | Forest case filed for making video with snake



                 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments