BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिलांना शेती व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम करण्याचे प्रयत्न | Efforts to empower women on an individual level along with agribusiness

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

सागाव : महिलांना शेती, व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम होण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक यांनी केले.

 महिलांना शेती व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम करण्याचे  प्रयत्न | Efforts to empower women on an individual level along with agribusiness

सागाव ता. शिराळा येथे  सखी मंच सागाव तर्फे महिलांसाठी  आयोजित केलेल्या हळदी कुंकू व महिला मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी नाईक म्हणाल्या नाईक कुटुंबीय व सागावकरांचे तीन पिढ्यांचे नाते आहे. येथील महिलांनी गरज लागल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार मानसिंगभाऊ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सखी मंचच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांचा एक सक्षम व्यासपीठ उभारले आहे. यामध्ये तालुक्यातील महिला मोठ्या संख्यने सहभागी होत आहेत. आगामी काळात महिलांना सर्व पातळीवर पुढे आणण्यासाठीचे प्रयत्न आणखी गतीमान केले जातील.

 महिलांना शेती व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम करण्याचे  प्रयत्न | Efforts to empower women on an individual level along with agribusiness

सखी मंचच्या अध्यक्ष साधना पाटील म्हणाल्या, महिलांना घरकाम व शेती सोबतच स्वतःकरिता जगण्यासाठी  सुनितावहिनींनी सखी मंच हे मोठं व्यासपीठ उभारले आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त युवती व महिलांनी सहभागी व्हावे. 

 महिलांना शेती व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम करण्याचे  प्रयत्न | Efforts to empower women on an individual level along with agribusiness

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रूपाली पाटील यांनी केले. यावेळी गावातील संजीवनी अनिल देशमुख, शालन साधू पाटील, पार्वती रंगराव पाटील, प्रमिला शंकर पाटील, लीलावती तानाजी पाटील शेती मध्ये विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान आपला बझार समुहाच्या अध्यक्ष  नाईक यांचे हस्ते झाला. यावेळी  जिल्हा परिषद सदस्या आश्विनीताई नाईक,

 महिलांना शेती व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम करण्याचे  प्रयत्न | Efforts to empower women on an individual level along with agribusiness

 तालुक्याच्या माजी सभापती वैशाली माने, डॉ. मीनाक्षी पाटील, कल्पना गायकवाड, शुभांगी देसाई, रुपाली पाटील, अमृता पाटील, सविता पाटील, अर्चना पाटील, वैशाली पाटील, दर्शना देशमुख, सुरेखा पाटील, माधवी पाटील, रुपाली तानवडे, गीता पाटील, सुनीता पाटील  उपस्थित होत्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल पाटील यांनी केले. अर्चना पाटील यांनी आभार मानले.

 महिलांना शेती व्यवसायाबरोबरच वैयक्तीक पातळीवर सक्षम करण्याचे  प्रयत्न | Efforts to empower women on an individual level along with agribusiness

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments