शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कारआणि सेवाभावीवृत्ती विकसित करा-विश्वप्रतापसिंह नाईक-Develop self reliance, work ethic and service spirit from the camp - Vishwapratap Singh Naik

शिराळा :विद्यार्थ्यांनी शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कार ही मूल्ये आत्मसात करत सेवाभावीवृत्ती विकसित करावीत असे प्रतिपादन प.पू.स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंह नाईक यांनी केले.
शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कारआणि सेवाभावीवृत्ती विकसित करा-विश्वप्रतापसिंह नाईक-Develop self reliance, work ethic and service spirit from the camp - Vishwapratap Singh Naik
पाडळीवाडी (ता.शिराळा) येथे विश्वासराव नाईक कला , वाणिज्य आणि बाबा नाईक महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र बनसोडे होते.
शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कारआणि सेवाभावीवृत्ती विकसित करा-विश्वप्रतापसिंह नाईक-Develop self reliance, work ethic and service spirit from the camp - Vishwapratap Singh Naik
प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वप्रतापसिंह नाईक, प्राचार्य डॉ.राजेंद्र बनसोडे , सरपंच सौ.पुष्पा पाटील , मंगल चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कारआणि सेवाभावीवृत्ती विकसित करा-विश्वप्रतापसिंह नाईक-Develop self reliance, work ethic and service spirit from the camp - Vishwapratap Singh Naik
यावेळी बनसोडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी या सात दिवशीय शिबिराच्या माध्यमातून नेतृत्व गुण विकसित करावेत .या शिबिराच्या माध्यमातून गाव व परिसरात पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करूया.
शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कारआणि सेवाभावीवृत्ती विकसित करा-विश्वप्रतापसिंह नाईक-Develop self reliance, work ethic and service spirit from the camp - Vishwapratap Singh Naik
डॉ.मिलिंद साळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक तर सुत्रसंचलन डॉ.प्रकाश हुलेनवर यांनी केले . कार्यक्रमास उपप्राचार्य बी.आर.दशवंत ,प्रा.राजसिंह पाटील ,डॉ.गंगाधर भुक्तर , प्रा.रावसाहेब कांबळे, महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, शिबिरार्थी विध्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .
शिबिरामधून स्वावलंबन , श्रमसंस्कारआणि सेवाभावीवृत्ती विकसित करा-विश्वप्रतापसिंह नाईक-Develop self reliance, work ethic and service spirit from the camp - Vishwapratap Singh Naik
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments