BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दिखाऊपणा पेक्षा ग्राहकांना दर्जेदार माल व आपुलकीची सेवा देणारे दिपक साडी सेंटर | Deepak Saree Center offering quality goods and services to customers rather than showmanship

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

माणसाने जोपासलेला  छंद हा त्याच्या जगण्याचे साधन म्हणून कधी बनेल हे सांगता येत नाही. दुसऱ्यांच्या शुभकार्यासाठी मनपसंद साड्यांची निवड करणे हा छंद जोपासत असताना सुलभा भाभींच्या  छंदाचे रुपांतर व्यवसायात झाले. त्यातून दीपक साडी सेंटर हे  सुलभा भाभींचे दुकान म्हणून शिराळा पंचक्रोशीत आपुलकीची सेवा देत आपला लौकिक कायम टिकवून आहेत . तीच परंपरा कायम ठेवण्याचे काम त्यांचे चिरंजीव अतुल पारेख व सून स्मिता पारेख यांनी केले आहे. अतुल आणि स्मिता या दाम्पत्याने आपल्या दुकानाचा दिखाऊपणा न करता कपड्यांचा चांगला दर्जा व ग्राहकांना मनपसंत आपुलकीची सेवा देत त्यांच्या मनात आपले वेगळेस्थान निर्माण करत ग्राहकांच्या मनातच आपुलकीचंं शोरूम तयार  केल आहे.

दिखाऊपणा पेक्षा ग्राहकांना दर्जेदार माल व  आपुलकीची सेवा देणारे दिपक साडी सेंटर  | Deepak Saree Center offering quality goods and services to customers rather than showmanship
  
अतुल यांच्या आई सुलभा भाभी ह्या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्वत्र सुपरिचित होत्या. १९८६ पूर्वी दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात नव्हती. त्यावेळी शुभकार्यासाठी कपडे हवी असल्यास  भाभी आमच्यासाठी तुमच्या पसंतीने साड्या व इतर कपडे आणण्यासाठी महिला सांगत. त्यांची पसंती ही सर्वांची पसंती हे ठरलेले असायची. त्यातून भाभींना कापड व्यवसायाचा सूर गवसला.

दिखाऊपणा पेक्षा ग्राहकांना दर्जेदार माल व  आपुलकीची सेवा देणारे दिपक साडी सेंटर  | Deepak Saree Center offering quality goods and services to customers rather than showmanship

शिराळा येथे ऑगस्ट १९८६ मध्ये गुरुवार पेठेत दहा बाय आठ च्या  खोलीत अंदाजे पाच हजार रुपयातून साडी व्यवसाय सुरु केला. हळूहळू जम बसत गेला. हेच दुकान सुलभा भाभींचे दुकान म्हणून नावारूपास आले. त्यावेळी त्यांचे चिरंजीव अतुल  हे भाभींंना मदत करत होते. त्यांनी आई कडून सर्व व्यवसायिक बारकावे शिकून घेतले.  त्यांनी दुकानात लक्ष घातले. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादाने  दहा बाय आठच्या  खोलीतील दुकानाचे मोठ्या दुकानात रुपांतर झाले. त्यासाठी त्यांना त्यांची पत्नी स्मिता यांची खंबीर साथ मिळाली. त्याच आता प्रतीभाभी म्हणून सुपरिचित आहेत.

दिखाऊपणा पेक्षा ग्राहकांना दर्जेदार माल व  आपुलकीची सेवा देणारे दिपक साडी सेंटर  | Deepak Saree Center offering quality goods and services to customers rather than showmanship

दुकानाचा व्याप वाढला असताना  त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी   शोरूम न करता साध्या घरगुती पद्धतीचे दुकान ठेवून  हव्या त्या प्रकारची कपडे अगदी माफक दरात देण्यात सातत्य ठेवले आहे. त्यामुळे ग्राहक नेहमीच दीपक साडी सेंटरवर विश्वास ठेवून खरेदीसाठी येत आहेत. एवढेच नव्हे तर माहेरी आलेल्या  बहुतांशी माहेरवासीनी याच दुकानात  माहेरचा आहेर खरेदी करण्यासाठी येतात. त्यावेळी सर्व माहेरवासिनींच्या गाठीभेटीचे येथे होऊन सुख दुःखाच्या चर्चा होतात. याचे आत्मिक समाधान सर्वाना मिळते. स्पर्धेच्या युगात दीपक साडी ही  प्रत्येकाच्या मनात घर करून असल्याने ग्राहकांना  प्रामाणिकपणे दिलेल्या सेवेची हीच खरी पोहच पावती आहे. 

दिखाऊपणा पेक्षा ग्राहकांना दर्जेदार माल व  आपुलकीची सेवा देणारे दिपक साडी सेंटर  | Deepak Saree Center offering quality goods and services to customers rather than showmanship

येथे ह्या रेंज उपलब्ध 

१५० रुपया पासून  सिल्कची साडी ९ हजार पर्यंत 

कॉटन ,सिंथेटिक,सिल्क,बेंगलोर सिल्क,कांजीवरम, पैठणी,ऑरगंझा, ९ वार सिल्क पैठणी,

रेडीमेंट =  ० साईज पासून मोठ्या पर्यंत विविध प्रकार उपलब्ध. लहान मुलांच्यासाठी विविध आकर्षक कपडे. 

खिडकीचे पडदे,पायपुसणी ,फेटे, शाली उपलब्ध 

दिखाऊपणा पेक्षा ग्राहकांना दर्जेदार माल व  आपुलकीची सेवा देणारे दिपक साडी सेंटर  | Deepak Saree Center offering quality goods and services to customers rather than showmanship

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments