BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण हे  सेवानिवृत्त झाल्याने  त्यांच्या पदभार वनसंरक्षक  तथा क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांनी स्वीकारला.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project 

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project 

कराड येथे त्यांचे स्वागत उपसंचालक उत्तम सावंत , सहायक  वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार ,बाळकृष्ण हसबनीस यांनी केले.ते महाराष्ट्र वनसेवेत १९८६-८७ च्या बॅच मध्ये रुजू झाले, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कामाची सुरवात  केली ,  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ही ते सहायक वनसंरक्षकपदी होते,   भारतीय वन सेवेत २००६ साली पदोन्नती मिळाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project 

त्यांनी यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअरचे उपसंचालक म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे , कोल्हापूरचा  पदभार स्वीकारण्या पूर्वी ते पुणे येथे वनसंरक्षक कार्य व आयोजना येथे कार्यरत होते.त्यांनी  कोईम्बतुर येथे वन्यजीव प्रशिक्षण  व भारतीय वन्यजीव संस्था ढेराडून येथे वन्यजीव व्यवस्थापनचा पदव्युतर डिप्लोमा यशवीपाने पूर्ण केला आहे.  

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project 

मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील  तथा क्रीएटीव्ह नेचर फ्रेंड्स चे नाना खामकर , हेमंत केंजळे यांनी त्यांचे सह्याद्री मध्ये स्वागत केले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project 

म्हणून सायकल प्रवास 

 वनसंरक्षक नानासाहेब लडकत भा.व.से. मधील उच्च दर्जाचे अधिकारी आहेत (सहायक विभागीय कमिशनर दर्जाचे हे पद आहे) दारात सरकारी लाल दिव्याची गाडी आहे पण त्यांना सायकल चालवण्याची आवड आहे , म्हणूनच तेआपला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी पुण्याहून  निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा हा संदेश देत  सायकल वरून कोल्हापूरला पोहचले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदभार स्वीकारण्यासाठी केला पुणे ते कोल्हापूर सायकल प्रवास | Cycle journey from Pune to Kolhapur to take up the post of Forest Conservator and Area Director of Sahyadri Tiger Project 

 ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments