BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भटवाडीच्या भाजप कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश | Bhatwadi's BJP worker joins NCP

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 भटवाडीच्या भाजप कार्यकर्त्याचा  राष्ट्रवादीत प्रवेश | Bhatwadi's BJP worker joins NCP


 भटवाडीच्या भाजप कार्यकर्त्याचा  राष्ट्रवादीत प्रवेश | Bhatwadi's BJP worker joins NCP


चिखली (ता. शिराळा) येथे शिराळा तालुक्यातील भटवाडी गावातील भाजपच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा स्वागत व सत्कार  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

भटवाडीच्या भाजप कार्यकर्त्याचा  राष्ट्रवादीत प्रवेश | Bhatwadi's BJP worker joins NCP

 

 प्रवेश केलेले कार्यकर्ते असे :  माजी सरपंच निवास चव्हाण, माजी जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, शहाजी देशमुख, धनाजी देशमुख, तानाजी देशमुख यांनी पक्ष प्रवेश केला.

यावेळी उपसरपंच मच्छिंद्र चव्हाण, सोसायटी अध्यक्ष जालिंदर जाधव, उपाध्यक्ष माणिकराव खबाले,


 माजी सरपंच शंकर चव्हाण, संतोष मोहिते, शशिकांत गावडे, सचिन गायकवाड, भरत मोहिते, विश्वास चव्हाण, अर्जुन चव्हाण, हौसेराव देशमुख, शामराव चव्हाण, विकास चव्हाण, तुषार चव्हाण आदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मान्यवर उपस्थित होते.

भटवाडीच्या भाजप कार्यकर्त्याचा  राष्ट्रवादीत प्रवेश | Bhatwadi's BJP worker joins NCP

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments