BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी | At the wrestling ground at Chincholi kautuk Daffle wins

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL


चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी | At the wrestling ground at Chincholi kautuk  Daffle wins


चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी At the wrestling ground at Chincholi kautuk  Daffle wins

 चिंचोली ता. शिराळा येथे आत्मलिंग देवाच्या यात्रे निमित्त आयोजित कुस्ती मैदानात  प्रथम  क्रमांकाच्या लढतीत पै. कौतुक डफळे याने पै. मुन्ना झुंझुरके  यास घिस्सा  डावाने अस्मान दाखवले.

चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी At the wrestling ground at Chincholi kautuk  Daffle wins

 

 पै. अक्षय मंगवडे व  पै. शुभम सिद्ध्नाळे यांची दुसऱ्या क्रमांकाची  कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये  पै. अरुण बोंगार्डे ने  पै. विक्रम घोरपडे याच्यावर गुणावर विजयी मिळवला.  चौथ्या क्रमांकाची कुस्ती   पै. अभिजित भोसले व पै.सिधू धायगुडे बरोबरीत सोडवण्यात आली.  पाचव्या   क्रमांकाच्या कुस्तीत पै.  अमर पाटीलने  पै . अक्षय शिंदे  याच्यावर विजय मिळवला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. दत्ता बनकर ने  पै पणन भाद्गीरे याच्यावर विजय मिळवला.   

चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी At the wrestling ground at Chincholi kautuk  Daffle wins

पंच म्हणून  राम सारंग, संदीप पाटील, मारुती जाधव, विकास बोरगावकर, हणमंतराव पाटील, दत्ता आंदळकर, आनंदा भोसले यांनी काम पाहिले.

चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी At the wrestling ground at Chincholi kautuk  Daffle wins

 

 यावेळी भारतीय कुस्ती मह्संघाचे उपाध्यक्ष  डी.आर. जाधव,, उप महाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव, पै. नारायण पाटील, उपसरपंच सुरेश जाधव, माजी सरपंच शरद पाटील पै. धनाजी जाधव, पै. विकास गुरव, संजय जाधव, अनिल पाटील, डॉ. सुभाष जाधव, वस्ताद  राहुल जाधव, पै. राहुल श्रीरंग जाधव उपस्थित होते. कुस्ती निवेदक म्हणून जोतीराम वाजे यांनी काम पहिले. 

चिंचोली येथील कुस्ती मैदानात पै. कौतुक डफळेची बाजी At the wrestling ground at Chincholi kautuk  Daffle wins


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments