शिराळा: कापरी ( ता शिराळा ) येथील श्री जनाईदेवी वि. का. सह. सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक भिमराव पाटील व उपाध्यक्षपदी मच्छिंद्र रघुनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ. वाटेगावकर यांनी काम पाहिले.
यावेळी संचालक मानसिंग पाटील,आनंदा जमदाडे,सर्जेराव खबाले,संभाजी शिंदे,गणपती पाटील,सचिन यादव,सौ.प्रभावती निकम,बाजीराव पाटील,सौ सुनंदा पाटील,यशवंत कांबळे उपस्थित होते. या सर्व निवडी आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. सोसायटी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच मोहन पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष संजय पाटील, प्रशांत पाटील, वैभव पाटील,नामदेव पाटील यांनी प्रयत्न केले.
यावेळी भगवान पाटील,रामदास पाटील, पंढरीनाथ पाटील, बाबासो पाटील, महादेव खबाले, बाळासो पाटील,शिवाजी पाटील,नामदेव पाटील,सचिन निकम उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments