BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने | As the President of the Doctor Cell of the Nationalist Congress Party, Dr. Shailesh Mane

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी डॉ. अजय पाटील यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने | As the President of the Doctor Cell of the Nationalist Congress Party, Dr. Shailesh Mane

या निवडी सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष विराज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आल्या.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने | As the President of the Doctor Cell of the Nationalist Congress Party, Dr. Shailesh Mane

यावेळी युवकचे जिल्हा अध्यक्ष विराज नाईक म्हणाले, डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी व समस्यांबाबत शासन दरबारी पोहोचवण्यासाठी डॉक्टर सेल कार्यरत रहाणार आहे. यामध्ये पक्षाची ध्येय धोरणे, वैद्यकीय सोयी-सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच नवनियुक्त पदाधिकार्यांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून पक्ष वाढीसाठी काम करावे. 

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने | As the President of the Doctor Cell of the Nationalist Congress Party, Dr. Shailesh Mane

 डॉ. शैलेश माने म्हणाले, सर्वसामान्यांपर्यंत वैद्यकीय सोयी-सुविधा पोहोचवणेसाठी जिल्हा अध्यक्ष विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. रूग्णांसाठी असणार्या शासकीय योजनेचा फायदा जास्तीत जास्त रूग्णांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने | As the President of the Doctor Cell of the Nationalist Congress Party, Dr. Shailesh Mane

यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवकचे निरिक्षक अरुण हसबे, शरद लाड, राजू जानकर, भरत देशमुख, विश्वास पाटील, किसन जाणकर, मोहन पाटील, विजय पाटील, अजित दुधाळ, संग्राम जाधव,  शिवाजी माळी, हर्षद बागल, मोहन खोत  उपस्थित होते.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेश माने | As the President of the Doctor Cell of the Nationalist Congress Party, Dr. Shailesh Mane

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments