ओबीसी मेळाव्याला शिराळा तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होणार| A large number of participants from Shirala taluka will participate in the OBC meet

शिराळा : शनिवार २६ मार्च रोजी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी, व्हिजेएनटी बहुजन परीषदेसाठी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी राज्य संघटक नंदकुमार निळकंठ यांनी केले.
ओबीसी मेळाव्याला शिराळा तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होणार| A large number of participants from Shirala taluka will participate in the OBC meet
शिराळा येथे संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन येथे परिषद संदर्भात शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी निळकंठ म्हणाले, ओबीसींच्या संदर्भात आपण जागरुक राहिलो नाहीतर आपले अस्तित्वच राहणार नाही. आज राजकीय आरक्षण घालवले, उद्या शैक्षणिक जाईल, त्यानंतर नोकऱ्या जातील. त्यामुळे हा ओबीसी समाजच अस्तित्वहीन होईल. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक ओबीसीचे जात समुदाय एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसी व्हिजेएनटी परीषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
ओबीसी मेळाव्याला शिराळा तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होणार| A large number of participants from Shirala taluka will participate in the OBC meet
यावेळी ओबीसी शिराळा तालुका मुख्य समन्वयक महादेव माने , ओबीसी तालुका संघटक व परिट समाज अध्यक्ष रवि यादव , गणेश यादव , रविंद्र यादव, समन्वयक अमोल काटकर , तेली समाजाचे प्रमुख राजेंद्र कबाडे , अमोल तेली ,
ओबीसी मेळाव्याला शिराळा तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होणार| A large number of participants from Shirala taluka will participate in the OBC meet
वैभव तेली, प्रकाश रणदिवे, रोहन म्हेत्रे, विनायक कानकात्रे, चेतन कानकात्रे, परिट समाजाचे गणेश यादव , रविंद्र यादव, गोसावी समाजाचे अशोक गोसावी, प्रा.विजय कुमार जोखे , रमेश पठाण उपस्थित होते. गणेश यादव यांनी आभार मानले.
ओबीसी मेळाव्याला शिराळा तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होणार| A large number of participants from Shirala taluka will participate in the OBC meet
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments