BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रदीप जाधव | Pradip Jadhav as the President of Shirala Taluka Police Patil Association

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा : पोलीस पाटील सेवाभावी फौंडेशन समितीच्या शिराळा तालुकाध्यक्षपदी प्रदीप जाधव ,उपाध्यक्षपदी अनिता पाटील,सचिवपदी मोहन  घागरे तर कार्याध्यक्षपदी बाबासो वरेकर यांची निवड करण्यात आली.

 शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रदीप जाधव | Pradip Jadhav as the President of Shirala Taluka Police Patil Association

        शिराळा तालुका पोलीस पाटील सेवाभावी फौंडेशन समितीच्या  शिराळा येथे पार पडलेल्या बैठकीत ह्या निवडी पार पडल्या.  सेवाभावी फौंडेशन समितीचे राज्याध्यक्ष राजकुमार  यादव -पाटील, जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील, सुरेश कदम,ज्ञानेश्वर चांदणे,निलम लोंढे, शंकर वडार-पाटील, उपस्थित होते .

 शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रदीप जाधव | Pradip Jadhav as the President of Shirala Taluka Police Patil Association

त्या विघ्नहर्ता  हार्डवेअरचे मालक अशोक पाटील व अजित पाटील याच्या आज्जी होत.त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली,सुना, नातवंडे, परतुंडे  असा परिवार आहे .रक्षाविसर्जन  रविवार ता. २०/२/२०२२ रोजी. सकाळी ९.३० मि. पाडळी येथे आहे.

 पाडळी  येथील श्रीमती सखुबाई पांडुरंग पाटील यांचे निधन | Death of Mrs. Sakhubai Pandurang Patil from Padli

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments