BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन| Leopard sighting to Ustod laborers

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
उसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन| Leopard sighting to Ustod laborers 


उसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन| Leopard sighting to Ustod laborers 
 

  तडवळे (ता. शिराळा) येथे आज पुन्हा बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.  काल याच परिसरात  कु. गणेश श्रीराम कांबिलकर (रा. मानकूरवाडी ता.जि .बीड ) या  पाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. आज पुन्हा उसतोडणी मजुरांना बिबट्या दिसल्याने सर्वांची पाचावधारण बसली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी तडवळे ग्रामस्थांनी केली आहे. 

उसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन| Leopard sighting to Ustod laborers 
 

याबाबत समजलेली माहिती अशी  तडवळे येथील संभाजी पाटील यांच्या कुयापा ओढ्या लागत  असणाऱ्या  शेतात उसतोडणी सुरु होती. दरम्यान  उसतोडणी सुरु असताना   उसतोड मजूर  रमेश   कारभारी  अल्लाट  ( वय ५२) निपाणी टाकळी ता. माजलगाव  जि. बीड  सध्या तडवळे हे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास प्रातर्विधीसाठी ओढ्याकाठी  गेले होते.  त्यावेळी ओढ्याच्या बांधावर त्यास बिबट्या दिसला.  त्यास पाहताच ते  आरडाओरडा करत घाबरून पळत असताना  पाय घसरून पडल्याने जखमी झाले. 

 उसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन| Leopard sighting to Ustod laborers 


Post a Comment

0 Comments