BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विठ्ठलराव नलवडे यांचे शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

 शिराळा :विठ्ठलराव नलवडे यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम केले असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांनी व्यक्त केले.

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

श्री शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठलराव नलवडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंह नाईक, संचालक पृथ्वीसिंग नाईक, नम्रता नाईक, नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पवार प्रमुख उपस्थित होत्या.

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर म्हणाले, नलवडे यांनी  श्री शिवछत्रपती विद्यालयामध्ये ३३ वर्ष सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय शिक्षण पध्दतीमुळे अनेक विद्यार्थ्यी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत. शाळेतून शिकून गेलेले अनेक आयएएस, आयपीएस, आयएफएस पर्यंत पोहचले आहेत. अनेक विद्यार्थी सध्या देशात व परदेशात उच्च स्तरावर व पदावर काम करत आहेत. त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने श्री शिवछत्रपती विद्यालयचे रुपडे बदलले आहे. तसेच शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविले आहेत.

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
 
संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंह नाईक म्हणाले, विठ्ठल नलवडे यांनी अध्यापणामध्ये कधीही हयगय केली नाही. गेल्या ३३  वर्षांपासून शाळा व शाळेतील विद्यार्थी हेच आपले कुटुंब मानुन काम केले. ते सेवानिवृत्त झाले आहेत .परंतु त्यांची उणीव संस्थेला कायमचं जाणवेल यात शंका नाही.

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

यावेळी विठ्ठल नलवडे हे भाऊक झाले होते. आपण कठीण काळामध्येही कशाप्रकारे शिक्षण पुर्ण केले. बालपणी पितृछत्र हरवलं तरीही आई व भावांनी वडिलांची उणीव कधीही भासु दिली नाही. सध्या पत्नी मांगले येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकपदी काम करत असून दोन मुले व दोन्ही सुना इंजिनिअर आहेत. दोन भाऊ पोलीस खात्यातून सेवा निवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले.  

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

यावेळी विनायक गायकवाड, पर्यवेक्षक एस. एम. पाटील, श्रीमती व्ही. जी. कांबळे, एस. एन. जाधवर, कुंभार मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

 स्वागत व प्रास्ताविक अशोक कुभांर यांनी केले. सूत्रसंचालन एस. एस. नलवडे यांनी केले. आभार बी. आर. पाटील यांनी मानले. नगरसेवक बंडा डांगे, राजश्री यादव, सौ. सीमा कदम, वारणा कारखाना संचालक विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्र्वासचे संचालक बंडा कदम, उद्योजक उदयराव शिंदे यांच्यासह संस्थेचे संचालक, विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवा निवृत्त कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.

विठ्ठलराव नलवडे यांचे  शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय| Vitthalrao Nalwade's work in the field of education is remarkable

Post a Comment

0 Comments