BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येलूर (ता.वाळवा) येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)




येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

येलूर (ता.वाळवा)  येथील  सूर्यकांत बाळासाहेब जाधव (२७) व शिवाजी परसु कुंभार (वय ४०) हे दोघेजण गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

इस्लामपूर येथे सुरु असणाऱ्या जयंत प्रिमियर लीगचे थेट प्रक्षेपण के न्यूज च्या माध्यमातून खास आपल्यासाठी
 

येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

 

ही घटना आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत समजलेली माहिती अशी, शिवाजी कुंभार हे त्यांच्या पत्नी लक्ष्मी  सह  तोडलेल्या उसाची खोडवी गोळा करण्यासाठी घोळात नावाच्या  शेतात गेले होते. तर  सुर्यकांत पाटील  हे त्यांच्या शेतात निघाले होते. त्यांच्या शेतात जाण्यासाठी दुसऱ्याच्या शेतातातून जावे लागते. त्यामुळे ते उसातून वाट काढत शेतात जात असताना उसात असणाऱ्या गव्याने  त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या जांगेत गव्याचे शिंग लागून जखमी झालेत. 

हे ही वाचा - जाणून घ्या गव्याची माहिती 

गव्याने हल्ला  केल्याने सुर्यकांत ओरडल्याने त्या आवाजाने जवळच शेतात असणारे शिवाजी कुंभार हे उसाकडे पळत गेले असता समोरून येणाऱ्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या पायाची करंगळी तुटली असून डोक्यास मार लागला आहे. त्यांच्यावर इस्लामपूर येथे तर सुर्यकांत यांच्यावर येलूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपाचर करून पुढील उपचारासाठी त्यांना इस्लामपूर येथे नेण्यात आले आहे.

येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

 

येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

या घटनेची माहिती मिळताच शिराळचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव ,वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे यांनी भेट देवून जखमीची विचारपूस केली.  

येलूर (ता.वाळवा)  येथे गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी | Two injured in cow attack at Yelur (Tal. Walwa)

दोघांची प्रकृती व्यवस्थित 

 सूर्यकांत बाळासाहेब जाधव यांच्यावर येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथे नेण्यात आले   तर  शिवाजी परसु कुंभार यांच्यावर इस्लामपूर येथे  उपचार सुरु आहेत. त्या दोघांची  प्रकृती व्यवस्थित आहे. गवा असणाऱ्या परिसरात आमचे वनकर्मचारी लक्ष ठेवून आहेत. 

सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा   

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments