BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घागरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी | The question of cemetery at Ghagrewadi is solved

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
घागरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी | The question of cemetery at Ghagrewadi is solved


घागरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी | The question of cemetery at Ghagrewadi is solved
 
शिराळा: घागरेवाडी  (ता. शिराळा)  येथील स्मशानभूमीचे उद्घाटन  जिल्हा परिषद  सदस्या आशाताई  झिमुर यांच्या  हस्ते करण्यात आले. 
घागरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी | The question of cemetery at Ghagrewadi is solved
 
यावेळी  झिमुर म्हणाल्या, या गावासाठी स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर  अंत्यसंस्कार करावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी   स्मशानभूमी व्हावी ही  लोकांची ३० वर्षांपासूनची  मागणी होती. त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. उत्तर भागातील  लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. 
घागरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी | The question of cemetery at Ghagrewadi is solved
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
प्रारंभी ग्रामस्थानच्यावतीने  आशाताई झिमुर यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी  सरपंच उषा घागरे, उपसरपंच लक्ष्मी घागरे, मारूती घागरे, राजु पाटील,रोहीत झिमुर  उपस्थित होते.
घागरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी | The question of cemetery at Ghagrewadi is solved

Post a Comment

0 Comments