पत्रकार रवि यादव यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर | State level award announced for journalist Ravi Yadav
शिराळा : येथील साप्ताहिक वैराग्यमूर्तीचे शिराळा तालुका प्रतिनिधी रवि दिलीप यादव यांना भारत 24 अपडेट यांचा २०२२-२३ चा राज्यस्तरीय समाजकार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
यादव यांच्या सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.या पुरस्काराचे वितरण बुधवारी १६ फेब्रुवारी सकाळी 11 वाजता इस्लामपूर बसस्थानका समोर असणाऱ्या सिद्धनाथ हाॅल होणार आहे.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments