BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सरस्वती नलवडे यांचे निधन|Saraswati Nalwade passed away

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  सरस्वती नलवडे यांचे निधन|Saraswati Nalwade passed away

Castle

 

शिराळा येथील  श्रीमती सरस्वती जगन्नाथ नलवडे (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

सरस्वती नलवडे यांचे निधन|Saraswati Nalwade passed away

 

त्या  विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. जगन्नाथ नलवडे यांच्या पत्नी तर डॉ. शरद नलवडे, डॉ.अशोक नलवडे यांच्या मातोश्री व डॉ. जयदीप नलवडे यांच्या आजी  होत.

सरस्वती नलवडे यांचे निधन|Saraswati Nalwade passed away

 त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार (ता. ९)  रोजी सकाळी नऊ वाजता गोरक्षनाथ मंदिर जवळ नलवडे मळा येथे आहे.

सरस्वती नलवडे यांचे निधन|Saraswati Nalwade passed away



हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Post a Comment

0 Comments