BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अध्यक्ष चषकाचा मानकरी काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसियशन व ३२ शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील  यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजित केलेल्या मानाच्या  अध्यक्ष चषकाचा मान काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाने पटकावला . 

अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

या स्पर्धा मुंबई येथे पार पडल्या  .या स्पर्धेचे उद्धघाटन  घणसोलीचे  नगरसेवक कृष्णा पाटील, समाजसेवक  शंकर  मोहिते, विशाल नायकवडी, शिराळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव   सचिन चव्हाण, समाजसेवक  योगेश पाटील, नवी मुंबई यांच्या हस्ते झाले.

अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

यावेळी  एरोलीचे आमदार संदीप नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष  बाळासाहेब शिंदे,मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  प्रकाश पाटील, अनिकेत देशमुख,  ३२ शिराळा असोशिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

 स्पर्धेतील विजेते

 काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी (२०२२ च्या  मानाच्या  अध्यक्ष चषकाचा मानकरी )

 श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शिरसी ( उपविजेता )

 संजय दादा स्पोर्ट्स करुंगलीश्री वाकेश्वर स्पोर्ट्स  (अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी )

अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

मालिकावीर- अमर माने

उत्कृष्ट फलंदाज- महेश भोसले

उत्कृष्ट गोलंदाज- सुहास चव्हाण

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- रेवन नायकवडी

अध्यक्ष चषकाचा मानकरी  काळम्मादेवी स्पोर्ट्स मानेवाडी| President Cup Mankari Kalammadevi Sports Manewadi

Post a Comment

0 Comments