BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पार्वती यादव यांचे निधन |Parvati Yadav passes away

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL


 पार्वती यादव  यांचे निधन |Parvati Yadav passes away




 पार्वती यादव  यांचे निधन |Parvati Yadav passes away
 
 

शिराळा  येथील श्रीमती पार्वती शंकरराव यादव (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

 पार्वती यादव  यांचे निधन |Parvati Yadav passes away
 

निनाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रतापराव यादव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात ५ मुले, मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन.सोमवार ता. ७  रोजी सकाळी ९ वाजता आहे.

 पार्वती यादव  यांचे निधन |Parvati Yadav passes away

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

पार्वती यादव यांचे निधन  

Castle

शिराळा  येथील श्रीमती पार्वती शंकरराव यादव (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निनाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रतापराव यादव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात ५ मुले, मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन.सोमवार ता. ७  रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Post a Comment

0 Comments