BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बेलदारवाडी येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन| Organizing various programs on the occasion of Shiv Jayanti at Beldarwadi

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL


बेलदारवाडी येथे  शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन| Organizing various programs on the occasion of Shiv Jayanti at Beldarwadi



बेलदारवाडी येथे  शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन| Organizing various programs on the occasion of Shiv Jayanti at Beldarwadi
  

 बेलदारवाडी (ता. शिराळा ) येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव बेलदारवाडी यांच्यावतीने  शिवजयंती निमित्त शनिवारी ता.  १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बेलदारवाडी येथे  शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन| Organizing various programs on the occasion of Shiv Jayanti at Beldarwadi
 

सकाळी साडे आठ वाजता भव्य मिरवणुकीने शिव ज्योतीचे आगमन होणार आहे. साडे नऊ वाजता शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व शिव ज्योतीचे पूजन करण्यात येणार आहे. ११ वाजता  प्रकाश  हॉस्पिटल यांच्या  सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बेलदारवाडी येथे  शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन| Organizing various programs on the occasion of Shiv Jayanti at Beldarwadi

 सायंकाळी साडे सहा वाजता जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साडे आठ वाजता  सुधीर बंडगर यांचे शिव व्याख्यान आयोजित केले आहे. तरी  परिसरातील शिव भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
  
बेलदारवाडी येथे  शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन| Organizing various programs on the occasion of Shiv Jayanti at Beldarwadi

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Post a Comment

0 Comments