BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उत्पन्न वाढीसाठी नगरपंचायतने हद्दी कायमस्वरूपी कराव्यात| Nagar Panchayat should make the boundaries permanent for increasing income

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

उत्पन्न वाढीसाठी नगरपंचायतने  हद्दी कायमस्वरूपी  कराव्यात|  Nagar Panchayat should make the boundaries permanent for increasing income

उत्पन्न वाढीसाठी नगरपंचायतने  हद्दी कायमस्वरूपी  कराव्यात|  Nagar Panchayat should make the boundaries permanent for increasing income
 
शिराळा:येथील तळीचा कोपरा गणपती चौक परिसरामध्ये अतिक्रमण वाढत असून नगरपंचायतने तातडीने मोजणी करून आपल्या हद्दी कायमस्वरूपी  कराव्यात  अशी मागणी  नगरसेवक उत्तम डांगे यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उत्पन्न वाढीसाठी नगरपंचायतने  हद्दी कायमस्वरूपी  कराव्यात|  Nagar Panchayat should make the boundaries permanent for increasing income
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
 
 या निवेदनात म्हटले आहे.की ,शिराळा नगरपंचायतीच्या हद्दीमधील गणपती चौक  तळीचा भाग या जागेची मोजणी करून  घेणे गरजेचे आहे. या पूर्वी  शिराळा नगरपंचायतने  मोजणी केलेली होती . पण त्या मोजणीच्या खुणा व नंबर अस्तित्वात नाहीत .त्यामुळे अति तातडीने मोजणी करून घेणे आवश्यक आहे, तळीचा भाग येथील आपल्या हद्दी ठरवून घेऊन नगरपंचायतीच्या  उत्पन्नामध्ये वाढ होण्यास  मदत होणार आहे. सद्या सर्वच स्थरामध्ये बेकारी मोठया प्रमाणावर निर्माण झाली आहे.

उत्पन्न वाढीसाठी नगरपंचायतने  हद्दी कायमस्वरूपी  कराव्यात|  Nagar Panchayat should make the boundaries permanent for increasing income
 
 शिराळ्यातील बेरोजगार व होतकरू मुलांना छोटे-मोठे व्यवसायासाठी भाड्याने जागा देऊन  नगरपंचायतचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोठे काम होणार आहे. नागरपंचायतने याठिकाणी जुने  व्यासाईक  यांचा गाळे देताना प्रधाण्याने विचार करावा. भविष्यामध्ये त्या जागेवर ती सांस्कृतिक हॉल व सभोवताली दुकान गाळे याचा आराखडा करून येथील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणेस मदत होणार आहे. 

उत्पन्न वाढीसाठी नगरपंचायतने  हद्दी कायमस्वरूपी  कराव्यात|  Nagar Panchayat should make the boundaries permanent for increasing income

Post a Comment

0 Comments