BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सेवा सोसायटीच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक | Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

                                सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक | Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

 शिराळा:  सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सेवा सोसायटीने काम करून गावातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

     मणदूर (ता.शिराळा) येथील छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन कार्यालयाच्या  उद्घाटन समारंभावेळी  बोलत होते.  अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख होते.  यावेळी जिल्हा बँकेचे  अशोक माने, उपनिबंधक डी .एस. खताळ, उपसभापती बी. के. नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
  यावेळी   नाईक म्हणाले, सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असल्याने  पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक  केला पाहिजे. मणदुर गावातील नागरिकांच्या वारणावती वसाहतीसाठी गेलेल्या जमिनीवर महाराष्ट्र शासन नाव असल्याने मोठ्या प्रमाणात  अडचणी निर्माण झाल्या  आहेत. काही शेती बफर झोनमध्ये असल्याने अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्या बँकेच्या माध्यमातून सेवा सोसायटीने गावचा विकास साधण्याच्या  दृष्टीने प्रयत्न करावा .

सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

    सत्यजित देशमुख म्हणाले, नूतन पदाधिकाऱ्यांनी गावातील सर्व खातेदारांना संस्थेचे सभासद करून कर्ज पुरवठा केला तर सभासदाचा आर्थिक स्तर वाढून सभासदांची निश्चित प्रगती होण्यास मदत होणार आहे. संस्थेचा कारभार करत असताना राजकारण विरहित कारभार झाला तर संस्थेच्या प्रगतीबरोबर गावची प्रगती होण्यास मदत होणार आहे.

सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

 सरपंच वसंत पाटील यांनी  स्वागत प्रस्ताविक केले.यावेळी  संचालक प्रकाश जाधव, माजी उपसभापती एन, डी. लोहार, जे .के .पाटील, सोसायटी अध्यक्ष, एस. के. पाटील, सोसायटी उपाध्यक्ष कोंडीबा पाटील, बबन पवार ,नाना पाटील , रामचंद्र कांबळे, उपस्थित होते. 

सेवा सोसायटीच्या माध्यमातून  बेरोजगारी कमी करण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा =शिवाजीराव नाईक Implement innovative initiatives to reduce unemployment through Seva Society = Shivajirao Naik

Post a Comment

0 Comments