BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घरगुती पद्धतीची पाककृती | Homemade recipes

घरगुती पद्धतीची पाककृती | Homemade recipes

भाग १  पालक  वाड्या (palak vadi)

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
 
अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi

चुलीवरची खमंग आणि खुसखुशीत पालक वडी खास गावाकडच्या पद्धतीने | kurkurit palak vadi recipe marathi

अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi

साहित्य :-

स्वच्छ आणि ताजी पालक पेंडी  २ 

  •  वाटी बेसन,
  •  चवीनुसार मीठ, 
  • 1 चमचा मीठ
  •  1 चमचा जिरे
  • 50 ग्राम पोहे (वाटण करून बारीक केलेले)
  •  खाद्य तेल
  •  लसूण-मिरची पेस्ट
  •  लाल तिखट
  •  घरची लाल चटणी,
  •  चवीनुसार हळद
  •  तीळ
  •  धने-जिरे पावडर, 
  • ओवा
  • पाणी इत्यादी 

अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi

कृती :- सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन तो बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, लाल तिखट, तीळ, जिरे, हळद, बारीक केलेले पोहे, लसूण-मिरची पेस्ट, धने-जिरे पावडर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. त्यांनतर त्यामध्ये बेसन पीठ घालून ते मिश्रण पाणी घालत घालत मळून घ्यायचे. मिश्रण योग्य प्रमाणात मळून झाल्यानंतर त्याचे वडीच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. आता चुलीवर पाणी गरम करायला ठेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल ओतायचे, एका मोदक पात्रामध्ये गोळे घालून ते चुलीवर उकडत 10 ते 12 मि ठेवायचे. 10 मि. नी वड्या उकडलेत की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये चाकु घालून पाहायचा.  चाकू स्वच्छ आला तर समजायचे की वड्याचे गोळे उकडलेत.

अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi

त्यानंतर त्या बारीक बारीक कापून घेऊन परत एकदा चुलीवर कढई ठेऊन त्यामध्ये तेल गरम करायचे आणि कापलेल्या वड्या तेलात भाजून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्या पालक वड्या तयार झाल्या.

 अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi

घरगुती पद्धतीची पाककृती | Homemade recipes

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
गावरान कोंबड्याचा चुलीवरचा झणझणीत रस्सा भाग २| Gavran chicken gravy on the chul

 गावरान कोंबड्याचा चुलीवरचा झणझणीत रस्सा भाग २| Gavran chicken gravy on the chul

 साहित्य : 

  • एक देशी कोंबडा कापून बारीक करून घेतलेला.
  •  फोडणीसाठी तेल, तीळ, जिरे, धने, खोबरं यांचे भाजून केलेली पेस्ट 
  •  चार टोमॅटो, 
  • चार कांदे, यांची देखील भाजून केलेली पेस्ट 
  • आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट 
  • घरगुती लाल तिखट, 
  • लाल कश्मिरी मिरची पावडर,
  •  धने- जिरे, पावडर,
  •  गरम मसाला, 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर,
  •   मीठ. 

गावरान कोंबड्याचा चुलीवरचा झणझणीत रस्सा भाग २| Gavran chicken gravy on the chul

कृती 

सर्वप्रथम चुलीवर एक पातेले ठेवून त्यामध्ये  तेल घालून घ्यावे.

 तेल छान गरम झालं की त्यामध्ये  हळद आणि मीठ  भाजून घ्यावे.

  नंतर यात  घालणार आता कोंबड्याचे चिकन. 

हे चिकन आता आपण पाच मिनिट  छान असं भाजुन घेऊन चिकन तेलात भाजल्यामुळे चिकन कच्चा पणा दूर होऊन त्यास  छान चव येणार आहे. 

 पाच मिनिट चिकन तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. 

 सर्वप्रथम  गरम मसाला आणि काश्मिरी लाल मिरची पावडर घालून आपल्या आवडीप्रमाणे घरचा लाल तिखट यामध्ये घालायचा आहे.  आता सर्व मसाले तेलामध्ये छानसे भाजून घ्यायचे आहेत.

 मसाले घातले की यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिना यांची केलेली पेस्ट.  ही पेस्ट देखील आपल्याला तेलात छानशी भाजून घ्यायची आहे.

गावरान कोंबड्याचा चुलीवरचा झणझणीत रस्सा भाग २| Gavran chicken gravy on the chul

 पेस्टला तेल सुटलं की यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आणि कांद्याची केलेली पेस्ट .

  सर्व मसाले छान भाजले की यामध्ये आपण घालणार आहोत जिरे धने तीळ आणि खोबरं यांची भाजून बारीक केलेली पेस्ट.

 आता सर्व मसाले आपण चिकन मध्ये छान असे मिक्स करून पाच मिनिटात चिकन मध्ये मसाले मुरण्यासाठी झाकण लावून ठेवणार आहोत. पाच मिनिटानंतर याला पुन्हा हलवून घेऊयात आणि आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे तेवढे गरम पाणी ओतून घेऊयात आता आपलं कोंबड्याचे चिकन पूर्ण बघू शिजेपर्यंत झाकण ठेवून रस्सा शिजवून घेऊयात 30 ते 40 विरोधात .आपला रस्ता छानसा शिजून तयार होतो. अशाप्रकारे तयार झालेला आहे. आपला कोंबड्याचा झणझणीत रस्सा.

संपर्क- प्रियांका पाटील  ९५४५९२६८९२

गावरान कोंबड्याचा चुलीवरचा झणझणीत रस्सा भाग २| Gavran chicken gravy on the chul

Post a Comment

0 Comments