BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande


 शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande

 

शिराळा : भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या  जयंतीनिमित्त शिराळा तालुका कामगार परिषदेच्या वतीने त्यंच्या  प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. 

 शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande

 

शिराळा तालुका कामगार परिषदेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कामगारांना रविवारची सुट्टी मिळावी यासाठी ना.म.लोखंडे यांचे योगदान याविषयी चर्चा झाली. कामगारांच्या प्रश्नांसाठी कामगार संघटनाचे महत्व अधोरेखित झाले.

 शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
 

यावेळी  रमेश हिरवडेकर म्हणाले,  शिराळा तालुक्यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी संघटन होणे गरजेचे आहे . लवकरच तालुका पातळीवर  प्लम्बिंग कर्मचाऱ्यांची संघटना बांधणी करून  केली जाणार आहे. 

 शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande

 

   यावेळी रमेश हिरवडेकर (मिस्त्री),  मारुती रोकडे ,शिवाजी कडवेकर, बाबा पाटील, महादेव रोकडे , केतन पांगे ,  सचिन पाटील, निलेश जाधव, अनिल पवार, पोपट पाटील उपस्थित होते.

 शिराळा तालुका कामगार परिषदेकडून ना.म.लोखंडे यांना अभिवादन | Greetings from Shirala Taluka Kamgar Parishad to NM Lokhande


Post a Comment

0 Comments