शिराळा येथील प्रसिद्ध डॉ.मुल्ला यांचे निधन |. Famous Dr. Mulla from Shirala passed away
शिराळा पंचक्रोशीतील प्रसिद्ध जुने-जाणते डॉ. हाजीमुसा हाजीनिजामसो मुल्ला (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी , चार मुलगे , एक मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे.
शिराळा येथील प्रसिद्ध डॉ.मुल्ला यांचे निधन |. Famous Dr. Mulla from Shirala passed away
ते आबिद मुल्ला , भूलतज्ञ डॉ. रहीम मुल्ला , डॉ.सलीम मुल्ला , डॉ. अजीम मुल्ला यांचे वडील होत. राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांना मिळाला होता.जुन्या पिढीतील सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती.त्यांनी ५५ वर्षांहून अधिक काळ गरीब आणि गरजू लोकांची सेवा केली आहे. राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटक , मध्य प्रदेश , राजस्थान , गुजरात आदी अनेक राज्यातून उपचारासाठी रुग्ण येत होते.
शिराळा येथील प्रसिद्ध डॉ.मुल्ला यांचे निधन |. Famous Dr. Mulla from Shirala passed away
0 Comments