BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुरलीधर सुतार यांचे निधन| Death of Muralidhar sutar

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL


मुरलीधर सुतार यांचे निधन| Death of Muralidhar sutar   

Castle

कापरी,ता.शिराळा.येथील प्रतिष्ठित नागरिक मुरलीधर राजाराम सुतार. (वय 78) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते कापरी गावचे माजी सरपंच होते.धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग होता.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,पुतणे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शुक्रवार दि.11रोजी कापरी येथे आहे.
 
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Post a Comment

0 Comments