BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

गुढे येथील या देवीच्या दर्शनाला पायऱ्या उतरून नव्हे तर झाडांच्या मुळ्यांना धरू उतरावे लागत होते.तो थरार मी अनुभवला आहे.अवश्य पहा
SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

हे ही वाचा-बिबट्याचा मुलावर हल्ला

 शिराळा:आज गुरुवारी शिराळा तालुक्यातील १४   व शाहुवाडी व वाळवा   तालुक्यातील प्रत्येकी   १, बीड जिल्ह्यात १  अशा एकूण १७  गावातील २४  रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 

  यावेळी  पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील  औंढी, फाकीरवाडी, कणदूर , माळेवाडी ,मांगले, नाटोली,पावलेवाडी, रिळे, व मानकुरवाडी जि.बीड, वाळवा तालुक्यातील कार्वे , शाहुवाडी  तालुक्यातील सरूड प्रत्येकी १ , चिंचोली, कांदे,सागाव, शिराळा, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी २ , बिळाशी ३  अशा २४   रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments