BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
गुढे येथील या देवीच्या दर्शनाला पायऱ्या उतरून नव्हे तर झाडांच्या मुळ्यांना धरू उतरावे लागत होते.तो थरार मी अनुभवला आहे.अवश्य पहा
SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज शुक्रवारी  शिराळा तालुक्यातील ३ व वाळवा  तालुक्यातील  १ अशा एकूण ४    गावातील ४   रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 

  यावेळी  पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील  कदमवाडी,बिळाशी,पावलेवाडी  व  वाळवा तालुक्यातील इस्लामपूर  प्रत्येकी १  अशा ४   रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments