BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तडवळे येथे बिबट्याचा मुलावर हल्ला | Leopard attack on baby at Tadwale

गुढे येथील या देवीच्या दर्शनाला पायऱ्या उतरून नव्हे तर झाडांच्या मुळ्यांना धरू उतरावे लागत होते.तो थरार मी अनुभवला आहे.अवश्य पहा
SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

तडवळे येथे बिबट्याचा मुलावर हल्ला | Leopard attack on baby at Tadwale

 शिराळा:तडवळे ता. शिराळा येथे ऊसतोड मजुराच्या  पाच वर्षाच्या  कु.गणेश श्रीराम कांबिलकर या मुलावर  बिबट्याने हल्ला करून जखमी  केले. ही  घटना  आज  मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास  उसाच्या फडात  उस  भरत  असताना घडली.

तडवळे येथे बिबट्याचा मुलावर हल्ला | Leopard attack on baby at Tadwale

   त्या बालकास जखमी अवस्थेत उस मालक  शिवाजी पाटील  यांनी आपल्या गाडीतून आणून  शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी उपचार केले.पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आले आहे.


तडवळे येथे बिबट्याचा मुलावर हल्ला | Leopard attack on baby at Tadwale




Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments