BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवरवाडी येथे १० लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ | Commencement of this road work at Shivarwadi at a cost of Rs. 10 lakhs

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 शिवरवाडी येथे  १० लाख रुपये  खर्चाच्या  या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ | Commencement of this road work at Shivarwadi at a cost of Rs. 10 lakhs


शिवरवाडी येथे  १० लाख रुपये  खर्चाच्या  या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ Commencement of this road work at Shivarwadi at a cost of Rs. 10 lakhs

 

 शिवरवाडी  (ता. शिराळा)  येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी २५/१५ योजनेतून  मंजूर केलेल्या  १० लाख रुपये  खर्चाच्या  शिवरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय ते जिल्हा परिषद शाळा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते  झाला.

शिवरवाडी येथे  १० लाख रुपये  खर्चाच्या  या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ Commencement of this road work at Shivarwadi at a cost of Rs. 10 lakhs

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 

  सरपंच लक्ष्मी देसाई, उपसरपंच माया देसाई, बाजार समितीचे संचालक अण्णा बेंदरे, वृद्ध व कलाकार मानधन कमिटीचे सदस्य अनंत सपकाळ, माजी सरपंच गणेश देसाई, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, सचिन देसाई, राजेंद्र बोबडे, पोपट बेंद्रे, श्रीकांत पाळेकर, ग्रामपंचायत सदस्य शालन देसाई व सुनंदा बेंद्रे उपस्थित होते.

शिवरवाडी येथे  १० लाख रुपये  खर्चाच्या  या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ Commencement of this road work at Shivarwadi at a cost of Rs. 10 lakhs


Post a Comment

0 Comments