BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar




प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar

 

शिराळा:राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारच्या संघटनेच्या शिराळा तालुका महिला  प्रमुखपदी अनुसया आनंदराव पाटील यांची तर युवक तालुका प्रमुखपदी  संदेश पाटील यांची निवड करण्यात आली.

प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar

 

 शिराळा येथील नागमणी शासकीय विश्रामगृह येथे संघटनेच्या  नूतन पदाधिकाऱ्यांच्या  निवडी  जाहीर करण्यात आल्या . यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील व तालुकाध्यक्ष बंटी नांगरे पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
 

  यावेळी  तालुका प्रसिध्दी प्रमुख,रायसिंग पाटील,  शेतकरी विभाग प्रमुख, अवधुत नांगरे- पाटील, विद्यार्थी तालुका प्रमुख गुरुप्रसाद कुंभार, विद्यार्थी विभाग प्रमुख रितेश माने यांच्या  निवडी  करण्यात आल्या.

प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar

 

  यावेळी विक्रम शिंदे, ओम महाजन ,साहिल गवाने, क्षितीज पाटील, ऋषीकेश  गायकवाड ,ओंकार वरुटे ,प्रतिक पाटील आदी उपस्थित होते.

 प्रहारच्या शिराळा तालुका महिला प्रमुखपदी अनुसया पाटील | Anusaya Patil as Shirala taluka woman chief of Prahar


Post a Comment

0 Comments