BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊर येथील आनंदा पाटील यांचे निधन| Ananda Patil of Beur passed away

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL


बिऊर येथील आनंदा पाटील  यांचे निधन| Ananda Patil of Beur passed away   

Castle

शिराळा :बिऊर ( अमृतनगर) ता.शिराळा येथील माजी सैनिक आनंदा गुंडा पाटील (वय ८१)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली ,एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन शनिवार (ता.१२) रोजी सकाळी ९ वाजता बिऊर ( अमृतनगर) येथे  आहे. 
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments