BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

 महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत बांबवडे ( ता. शिराळा) येथे सुधारीत रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेती शाळा प्रगतशील शेतकरी  शोभा संपत बारपटे यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली.

बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
 
या कार्यक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ, कृषि विस्तार कु. युगंधरा पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्राविषयी माहिती व कार्य पद्धती आणि  धान्य साठवणीच्या काळात त्यावर येणाऱ्या किडी, त्यांच्यापासून धान्याचे संरक्षण याविषयी  मार्गदर्शन केले. 

बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी यांनी पी. एम. एफ. एम. ई. या योजनेविषयी  माहिती दिली. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा)  विकास बजबळकर यांनी ज्वारीपासून बनणाऱ्या  हुरडा, लाह्या, पापड, बिस्कीट या उपपदार्थांची माहिती दिली.

बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

शेतीशाळेमध्ये आत्मांतर्गत नोंदणीकृत सुयोग शेतकरी महिला बचत गटातील सर्व सदस्य व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.  शेतीशाळेचे आयोजन कृषि सहाय्यक सौ. ज्योती बडदे यांनी केले.

बांबवडे येथे शेती शाळा संपन्न |Agricultural school at Bambawade

Post a Comment

0 Comments