BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा | 75th Anniversary Celebration of Shiv Bhavani mata

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा | 75th Anniversary Celebration of  Shiv Bhavani mata

  शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा | 75th Anniversary Celebration of  Shiv Bhavani mata

 

आंबाबाईवाडी ( हातेगाव ) ता शिराळा येथील शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा  बुधवार व गुरवार दि १६ ते १७ फेब्रुवारी  रोजी आयोजित करण्यात  आला आहे.  यावेळी भवानी मातेच्या  धार्मिक विधी व पालखी सोहळ्यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात  आले असल्याची माहिती शिवभवानी माता उत्सव समिती व ग्रामस्थानी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली  आहे. 

  शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा | 75th Anniversary Celebration of  Shiv Bhavani mata

 

भवानी मातेचा वर्धापनाचा  मुख्य दिवस बुधवार असून सकाळी ६ते ११ पर्यंत होम हवन, दुपारी ४ ते ६ हरिपाठ  ,सांयकाळी ६ते ८ गोपाळकृष्ण वारकरी ज्ञानमंदीर मणदूर यांचे भजन,  रात्री ८,३० ते ९.३० पालखी सोहळा मिरवणूकीचा कार्यक्रम,  रात्री १० नंतर  ह. भ. प. अनिल महाराज देवळेकर मणदूर यांचा किर्तनाचा  कार्यक्रम होणार आहे. 

  शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा | 75th Anniversary Celebration of  Shiv Bhavani mata

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

 गुरूवारी सकाळी ७ ते ९  जयभवानी मातेचे आज्ञाधारक कै. हरी रामचंद्र अस्वले यांच्या मठाचा लोकार्पन सोहळा ,वास्तूशांती व सत्यनारायनाची पूजेचा कार्यक्रम होणार आहे. त्यांतर  ह. भ. प. महादेव महाराज येळापूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यांतर   महाप्रसादाचे वाटप  करण्यात  येणार आहे.

  शिवभवानी मातेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा | 75th Anniversary Celebration of  Shiv Bhavani mata


Post a Comment

0 Comments