BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा किल्ल्यावर मृत्यू | The youth who went to fetch Shivajyot died on the fort

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा  किल्ल्यावर मृत्यू | The youth who went to fetch Shivajyot died on the fort

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा  किल्ल्यावर मृत्यू The youth who went to fetch Shivajyot died on the fort

     शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या  पणूब्रे वरूण (ता.शिराळा) येथील ओमकार भिमराव पाटील (वय १९) या युवकाचा रांगणा (ता. भुदरगड) किल्ल्यावरील तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा  किल्ल्यावर मृत्यू The youth who went to fetch Shivajyot died on the fort
 
     याबाबत स्थानिक पातळीवरून व भुदरगड पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की, पणूब्रे वारुण ता. शिराळा येथील युवक  शिवज्योत आणण्यासाठी बुधवारी रांगणा किल्ल्यावर गेले होते. गुरुवारी किल्ल्यावरील परिसराची स्वच्छता करत असताना ओमकार दुर्लक्षित असणाऱ्या तलावात उतरुन तलावाची स्वच्छता करत असताना अचानक पाण्यात बुडून बेपत्ता झाला. 

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा  किल्ल्यावर मृत्यू The youth who went to fetch Shivajyot died on the fort
 
सोबतच्या युवकांनी पोलिसांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. शेवटी कोल्हापूर येथील आपत्कालीन व्यवस्थापणाच्या टीमने गुरुवारी दुपार पासून शोध सुरु करण्यात आला होता. आक्स लाईट किल्ल्यावर चढवत मोटार बोटीच्या साहाय्याने शोध सुरु केला. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ओमकार मृत अवस्थेत सापडला.

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा  किल्ल्यावर मृत्यू The youth who went to fetch Shivajyot died on the fort
 
 तथपूर्वी ओमकार च्या सर्व सहकाऱ्यांना किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या भटवाडी गावात ठेवण्यात आले होते. ओमकार हा शेडगेवाडी  येथे महाविद्यालयात शिकत होता.  तो एकुलता एक  होता. शिक्षण घेत असताना  त्याने २५-३० शेळ्यांचा शेळी पालन प्रकल्प सुरु केला होता. त्याचे वडील ग्रामपंचायत कर्मचारी  आहेत . त्याच्या पश्चात आई,वडील, बहीण ,आज्जी  असा परिवार आहे.

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा  किल्ल्यावर मृत्यू The youth who went to fetch Shivajyot died on the fort

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments