BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

श्री शिवछत्रपती विद्यालय व वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्यपदी एस. एम. पाटील| S .M. Patil As the principal of Shri Shivchhatrapati Vidyalaya and Vasantrao Naik Baba Junior College of Science.

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा : येथील श्री शिवछत्रपती विद्यालय  व  वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या  प्राचार्यपदी एस. एम. पाटील यांची संस्थेचे अध्यक्ष ॲड. भगतसिंग नाईक यांनी नियुक्ती केली आहे.

श्री शिवछत्रपती विद्यालय व वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या  प्राचार्यपदी एस. एम. पाटील| S .M. Patil As the principal of Shri Shivchhatrapati Vidyalaya and Vasantrao Naik Baba Junior College of Science.
 
या  संस्थेमध्ये पाटील यांची  ३२ वर्षे सेवा  सुरु आहे. . ग्रामीण कथाकार म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे.  ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत असून  प्रचिती संस्कृतिक मंच शिराळा कचे  सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.  महाराष्ट्र साहित्य परिषद शिराळा यांच्यावतीने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कुमार युवा मराठी साहित्य संमेलनाचे शिराळा तालुक्यामध्ये आयोजन करून एकावेळी  पाच हजार विद्यार्थ्यांना साहित्य मेजवानीचा आनंद मिळवून दिला होता.

श्री शिवछत्रपती विद्यालय व वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या  प्राचार्यपदी एस. एम. पाटील| S .M. Patil As the principal of Shri Shivchhatrapati Vidyalaya and Vasantrao Naik Baba Junior College of Science.
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
ॲड. भगतसिंग नाईक नाना कला क्रीडा व संस्कृती प्रबोधिनीच्या माध्यमांमधून विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आहे.  मैदानी खेळा मध्ये रस्सीखेच स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करून प्रथम क्रमांक मिळविला. साहित्यिकवृत्ती जोपासत असताना काव्य लेखनाची आवड निर्माण झाली. त्यातूनच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये चिपळून येथे निमंत्रित कवी म्हणून निवड झाली. पुणे येथे  सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या समोर काव्य सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या विविध क्षेत्रात असलेल्या   कामाची पोहोच पावती म्हणून संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सत्कार केला.

श्री शिवछत्रपती विद्यालय व वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या  प्राचार्यपदी एस. एम. पाटील| S .M. Patil As the principal of Shri Shivchhatrapati Vidyalaya and Vasantrao Naik Baba Junior College of Science.
 
जिल्हा मराठी अध्यापक संघमहाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व  पंचायत समिती शिराळा यांच्याकडून उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार ,माजी आमदार कै. वसंतराव नाईक बाबा स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार, माऊली ज्ञान प्रबोधिनी कराडचा शिक्षण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आहे.  

श्री शिवछत्रपती विद्यालय व वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या  प्राचार्यपदी एस. एम. पाटील| S .M. Patil As the principal of Shri Shivchhatrapati Vidyalaya and Vasantrao Naik Baba Junior College of Science.

Post a Comment

0 Comments